वनरक्षक पदांसाठी 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी : Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024 : कर्मचारी निवड मंडळ दमन यांच्या अंतर्गत नोकर भरती जाहीर झाली असून या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे . या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधी मिळणार असल्याचे तुम्हीदेखील भरतीचा अर्ज करू शकता. आणि आकर्षक वेतनश्रेणी आणि पर्मनंट नोकरीचा लाभ घेऊ शकता .

Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024 : वनरक्षक आणि वनपाल या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे . यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने उमेदवार आपले अर्ज करू शकतात. 51 जागांसाठी ही भरती राबवली जाणार आहे आणि अर्ज करण्याची दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे .

Vanrakshak Bharti 2024 : या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करायचे आहेत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 3 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेली आहे . सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरातीमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क देण्यात आलेले आहेत .

वनरक्षक भरती बद्दल थोडक्यात माहिती …

भरती नाव कर्मचारी निवड मंडळ दमण भरती 2024
भरती विभाग वन विभागात नोकरी
भरती श्रेणी सरकार नोकरीच्या संधी मिळणार आहेत
पदाचे नाववनरक्षक आणि वनपाल
शैक्षणिक पात्रताबारावी पास
पद संख्या51 जागा
नोकरीचे ठिकाणउमेदवारांना दमन , दादरा नगरहवेली.

वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती आहे ?

Vanrakshak Bharti 2024 : वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 12 वी पास म्हणजेच कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असणे आवश्यक आहे . तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 27 वर्ष आणि मागासवर्गीय महिला अपंग सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्ष सूट दिलेले आहे .

वनरक्षक भरतीसाठीअर्ज शुल्क किती आहे ?

वनरक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹200 तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क घेतला जाणार नाही .Vanrakshak Bharti 2024

वनरक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल सर्टिफिकेट

नाबार्ड अंतर्गत विविध पदांसाठी 102 जागांसाठी सरकार नोकरीच्या संधी

Vanrakshak Bharti 2024 : तसेच वनरक्षक भरती मध्ये विविध आरक्षण व खुल्या वर्गातील उमेदवारांनी अर्ज केलेले दिसून येतात . तसेच वनरक्षक च्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांनी प्रतीक्षा संपली असून महा वनविभागाने महाराष्ट्र वनरक्षक पोस्ट ची घोषणा जाहीर केलेल्या आहे . महाराष्ट्र वन विभाग 2024 अंतर्गत 51 पदांची भरती करेल आता वनविभाग भरती 2024 अधिसूचना लेखापाल पदासाठी प्रसिद्ध झालेले आहे इतर पदांसाठी अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल .Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024

वनरक्षक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचा आहे .
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक पाच ऑगस्ट 2024 पासून ते दिनांक 3 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे .
  • भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
  • व अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या सर्व माहिती योग्यरीत्या भरायचे आहे, अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोल्डर यावर क्लिक करायचे आहे मोबाईल मधून डेस्कटॉप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा यावर शक्यतो तारीख असावी
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहितीसाठी एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे माहिती दिली जाणार आहे.
  • उमेदवारांनी निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याची परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.Vanrakshak Bharti 2024
  • एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकत नाही त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे .

Vanrakshak Bharti 2024 : वैद्य वृक्षतोड जंगल विरळ होऊ नये ही जबाबदारी वन विभागाच्या खांद्यावर आहे . मात्र ती नजर पेक्षा अधिक पदे रिक्त असल्यामुळे वनखात्याच्या कार्यालयातील कर्मचारी सध्या विरळ झाली आहे . देशामध्ये सर्वाधिक जल वयक्तिक क्षेत्र असलेले महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे . एकूण 3713 मीटर भौगोलिक क्षेत्रापैकी तब्बल 61 हजार 955 किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे इतक्या मोठ्या जंगल क्षेत्राची वनसंपत्ती सहन प्राणी जैवविविधतेची काळजी वाहण्यासाठी राज्यात वन कर्मचाऱ्यांचा तगडा फौज फाटा गरजेचा आहे . प्रधान मुख्य वनरक्षकांच्या नागपूर येथील कार्यालयातून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सध्या महाराष्ट्रात एकंदर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे . यामध्ये वनरक्षक 13 वनरक्षक 11 उपवन रक्षक पाच विभागीय अतिरिक्त आहेत . नविभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध रोजीच्या नियमानुसार आता वनरक्षक ही भरती होणार आहे .

या भरतीची जाहिरात पीडीएफ पाण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

FAQ :

वनरक्षक भरती साठी किती जागा रिक्त आहेत ?

वनरक्षक भरतीसाठी 51 जागा रिक्त आहेत .

वनरक्षक भरती मध्ये कोणत्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे ?

वनरक्षक भरतीसाठी वनरक्षक आणि वनपाल रेस्क्युअर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे .

वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असणे आवश्यक आहे .

वनरक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे ?

वनरक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम 3 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे .

Leave a Comment