WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Vanvibhag Bharti 2024 :- महाराष्ट्र वनविभाग द्वारे विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या साठी पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन / प्रत्यक्ष पद्धतीने मागविण्यात आले आहेत.
या भरती मध्ये माळी, ग्रंथपाल, वनस्पतिशास्त्रज्ञ या पदाची भरती करण्यात येणार आहे, त्या करिता अर्ज मागविण्यात आले आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.
या भरती प्रक्रिये बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात, भरतीला अर्ज कसा करावा आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि ईमेल आयडी खाली दिलेली आहे.
Vanvibhag Bharti 2024
भरती विभाग | महाराष्ट्र वनविभाग Maharashtra Forest Department |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) Contract Besis |
भरती श्रेणी | राज्य सरकार ( State Government) |
पदाचे नाव | विविध पदे |
एकूण रिक्त पदे | रिक्त पदे नमूद नाही |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार विविध |
नोकरीचे ठिकाण | विसापूर |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन / ऑफलाईन / प्रत्यक्ष |
अधिकृत वेबसाईट | https://mahaforest.gov.in/ |
नवनवीन update साठी :: Click Here
Vanvibhag Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
माळी / Gardener | नमूद नाही |
ग्रंथपाल / Librarian | नमूद नाही |
वनस्पतिशास्त्रज्ञ / botanist | नमूद नाही |
Vanvibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
माळी / Gardener | 🔹किमान 12वी उत्तीर्ण. 🔹मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठाकडून बागकामातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. 🔹 मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठातून कृषी विज्ञान अभ्यासक्रम. 🔹 मराठी भाषेवर प्रवीणता 🔹अनुभव |
ग्रंथपाल / Librarian | 🔹मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स (M.Lib) 🔹 Basic Computer Knowledge (MSCIT प्रमाणपत्र आवश्यक). 🔹 इंग्रजी/मराठी/हिंदी भाषा प्रवीणता. 🔹३ वर्षाचा अनुभव |
वनस्पतिशास्त्रज्ञ / botanist | 🔹M.Sc (बॉटनी) किंवा उच्च शिक्षणाला प्राधान्य. 🔹 इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये प्राविण्य. 🔹MS-CIT प्रमाणपत्र. 🔹 अनुभव |
Vanvibhag Bharti 2024 वेतनश्रेणी / Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
माळी / Gardener | ₹ ४०,००० /- |
ग्रंथपाल / Librarian | ₹ २०,००० /- |
वनस्पतिशास्त्रज्ञ / botanist | ₹ २०,००० /- |
Vanvibhag Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply
🔹 या भरती मध्ये तीन पद्धतीने अर्ज करता येतात, आँनलाईन / ऑफलाईन / प्रत्यक्ष |
🔹आँनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल आयडी वर अर्ज करावा. |
🔹 ऑफलाईन आणि प्रत्यक्ष अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. |
🔹 अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. |
Vanvibhag Bharti 2025 नोकरीचा कालावधी /Contract Period
🔹 ही भरती कंत्राटी पद्धतीने ( Contract basis) ११ महिन्याच्या कालावधी साठी भरली जाणार आहे. |
Vanvibhag Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location
🔹 नोकरीचे ठिकाण :- श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उदयान, विसापूर. जि. चंद्रपूर |
Vanvibhag Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | १९ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २५ डिसेंबर २०२४ |
Vanvibhag Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
📄 जाहिरात | ईथे क्लिक करा |
📨 अर्ज पाठविण्याचा ईमेल | dycfcentralchanda@gmail.com |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://mahaforest.gov.in/ |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024, IIFCL Assistant Manager Bharati
Vanvibhag Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता
🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय, चंद्रपूर मुल रोड, चंद्रपूर – 442401. |
🔹प्रत्यक्ष अर्ज करण्याचा पत्ता :- उपवनसंरक्षक मध्यचांदा वनविभाग मुल रोड चंद्रपूर माता मंदिर समोर 442401 |
🔹 ईमेल द्वारे अर्ज :- dycfcentralchanda@gmail.com |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now