महाराष्ट्र वस्तू सेवा कर विभाग अंतर्गत 12वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी ; लगेचच करा अर्ज : Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण दहावी किंवा बारावीत व कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी राज्याच्या वस्तू सेवाकर या विभागांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि email द्वारे देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, आणि इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र वस्तू सेवा कर विभाग, नागपूर अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये संगणक चालक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण 10 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र वस्तू सेवा कर विभाग, नागपूर येथे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहून घ्यायची आहे.

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरती चे नावमहाराष्ट्र वस्तू सेवा कर विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नागपूर भरती 2024
पदाचे नावबहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर
उपलब्ध पद संख्या10 रिक्त जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यता प्राप्त बोर्डातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावा सोबतच उमेदवाराकडे संगणक ज्ञान अथवा एमएससीआयटी कोर्स
वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष
नोकरीचे ठिकाणनागपूर महाराष्ट्र
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाईन
ई-मेल पत्ताadditionalcommissionernagpur01@gmail.com
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत10 सप्टेंबर 2024
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ताअपर राज्य कर आयुक्त नागपूर क्षेत्र नागपूर यांचे कार्यालय वस्तू व सेवा कर भवन सिव्हिल लाईन नागपूर – 440001

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024

भरती चे नाव : महाराष्ट्र वस्तू सेवा कर विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नागपूर भरती 2024

भरती विभाग : वस्तू सेवा कर विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीद्वारे सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत संगणक ऑपरेटर या पदासाठी रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे

उपलब्ध पद संख्या : एकूण 10 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावा सोबतच उमेदवाराकडे संगणक ज्ञान अथवा एमएससीआयटी कोर्स झालेला असावा

वयोमर्यादा : या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही

या भरतीची निवड प्रक्रिया : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणेआवश्यक आहे

वेतन श्रेणी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खालील प्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.

  • दहावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये
  • बारावी पास उमेदवारांना आठ हजार रुपये
  • पदवीधर उमेदवारांना दहा हजार रुपये

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : अपर राज्य कर आयुक्त नागपूर क्षेत्र नागपूर यांचे कार्यालय वस्तू व सेवा कर भवन सिव्हिल लाईन नागपूर – 440001

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर माहिती :

  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • मोबाईल द्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईलद्वारे लँडस्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा तसेच त्यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू स्थितीत असावा कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेत वारी केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचा अर्ज सबमिट केला जाणार आहे
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा आपले अर्ज सबमिट करण्याआधी उमेदवारांनी व्यवस्थितरित्या तपासायचे आहेत. Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024


Video credits: Maha Naukri

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

FAQ :

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?

१० सप्टेंबर 2024

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

18 ते 35 वर्ष

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑनलाइन आणि ऑफलाइन

Leave a Comment