शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! विहीर अनुदान रकमेत वाढ; असा करा अर्ज : Vihir Anudan Yojana 2024

Vihir Anudan Yojana 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभांमुळे सिंचन विहिरीत चे अनुदान चार लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे .मागाच्या काळात शेतकऱ्यांनी विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे .जर तुम्हाला विहिरीची आवश्यकता असेल तर आता शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान रकमेत वाढ करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अनियमित पाऊस पडतो काही ठिकाणी तर अदृश्य पाऊस आहे .महाराष्ट्रातील अनेक तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत .त्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत सापडलेला आहे .

Vihir Anudan Yojana 2024

Vihir Anudan Yojana 2024 : पाऊस खूप लहरी झालेला आहे आर्थिक अडचणीमुळे महाराष्ट्राचे प्रत्यक्ष शेतकरी हा स्वतः विहीर करू शकत नाही .किंवा याच कारणामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती क्षेत्राकडून पाठ फिरवलेली आहे .त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजना 2024 ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. आणि सरकार योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचे योजना आहे .आणि ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे .मागच्या काही काळामध्ये मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार सरकारने घेतलेला होता .भूजलाच्या सर्वेक्षणाने महाराष्ट्र मध्ये 3 लाख 87 हजार 500 व्हेरी खोदणे शक्य आहे त्यामुळे मागील त्याला विहीर ही योजना सरकारने अंमलात आणलेली होती.

योजनेचे नाव विहीर अनुदान योजना 2024
राज्य महाराष्ट्र
विभाग कृषी विभाग
उद्देश शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाइन

विहीर अनुदान रकमेत किती वाढ झालेले आहे ?

  • केंद्र शासनाने केक एप्रिल 2024 पासून मनरेगाच्या अंतर्गत दिवसाची मजुरी 297 रुपये एवढे केलेले आहे मजुरीदाराच्या 40% इतका कुशल खर्चा जवळपास 198 रुपये एवढा मिळणार आहे.
  • कुशल खर्च मिळून जवळपास 500 रुपये प्रति म्हणून रक्कम मंजूर करता येते तसेच मनुष्य दिवसासाठी चार लाख 50 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विशेष कामांमध्ये पाणी उपसणे व इतर अनुषंगाच्या बाबींसाठी जवळपास 50 हजार रुपये एवढे तरतूद करण्यात आलेले आहे. Vihir Anudan Yojana 2024

विहीर अनुदान योजनेचे उद्देश काय आहेत ?

  • महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी व पिकासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी विहीर योजना चालू करण्यात आलेली आहे .
  • शेतकऱ्याच्या सध्याचे जीवन जगत आहे त्यात त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
  • राज्यातील दारिद्र्य संपवून शेतकऱ्यांना प्रकल्प करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट विकास करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांची दारिद्र्य संपवून आर्थिक पाठबळ देणे आणि शेती क्षेत्राकडे इतरांना आकर्षित करणे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाचा स्त्रोत उपलब्ध करून देऊ त्यांचे भविष्य उज्वल करणे.
  • आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना शेतात पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नये किंवा इतरांकडून कर्ज काढू नये हाच या विहीर अनुदान योजनेचा मूळ हेतू आहे.

विहीर अनुदान योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याचे उद्देशाने तसेच त्यांच्या आर्थिक विका विकास व सत्ता त्यांच्या आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने विहीर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या कृषी विभागाद्वारे मागितलेल्या विहीर या अनुदानाची देण्यात आलेले आहे.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत ठेवण्यात आलेली आहे अर्ज करताना कुठलीही अडचण शेतकऱ्याला भासणार नाही. Vihir Anudan Yojana 2024
  • या योजनेचा अर्ज करताना विहीर अनुदान योजनेचा अर्ज करताना शेतकरी आता आपल्या मोबाईलवर मोबाईलच्या साह्याने अर्ज करू शकेल त्याला कुठलाही शासनाच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी आकर्षित करण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना मांडली जाते.
  • मागील त्याला विहीर अनुदान या नावाने ही योजना ओळखली जाते.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या मागील काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे त्याच्या उद्देशाने आत्महत्या रोखण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही एक योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेसाठी मिळणाऱ्या आर्थिक रक्कम ही थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते त्यामुळे भ्रष्टाचार आणि घोटाळा होण्याची शक्यता नसते.
  • या योजनेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

विहीर अनुदान योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत ?

Vihir Anudan Yojana 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत नवीन सिंचन विहीर योजना राबवली जाते.त्यामुळे नक्की कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो किंवा कुठल्या आधारावर लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे .हे खूप महत्त्वाचे आहे आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत अशा शेतकऱ्यांना मागील त्याला विहीर अनुदान योजनेचा लाभ होऊ शकतो.

  • अनुसूचित जाती-जमाती
  • भटक्या जमाती
  • स्त्री करत असलेले कुटुंबे
  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती
  • इंदिरा आवास योजनेच्या खालील लाभार्थी
  • अल्पभूधारक शेतकरी
  • जॉब कार्ड धारक व्यक्ती
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी

विहीर अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • मागील त्याला विहीर या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखाच्या अनुदान देण्यात येते.
  • राज्यातील शेतकरी स्वतःचे विहीर खोदण्यासाठी सशक्त वाहिनीवर बनतील. Vihir Anudan Yojana 2024
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व त्यांचे आर्थिक प्रगती होईल.
  • या योजनेमुळे शेती सुधारित व पाण्यासाठी सिंचनाचा शोध उपलब्ध झाल्यामुळे आत्महत्या रोखण्यास मदत होईल.

 Vihir Anudan Yojana 2024

विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जमिनीची कागदपत्रे
  • सातबारा व आठ अ चा उतारा
  • आकाराचा फोटो

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! उत्तर रेल्वे विभागाअंतर्गत 4096 पदांसाठी भरती सुरू

मागेल त्याला विहीर योजना अर्जClick Here

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • शेतकऱ्याला सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत मध्ये जावे लागेल.
  • ग्रामसेवक त्यांच्याकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जातील सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्जासोबत बाबतीत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराने जमा करताना अर्जासोबत संमतीपत्र जोडून द्यायचे आहे.
  • शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वतःचा लाभ घ्यायचा असेल तर सिंचन विहिरीसाठी ग्रामपंचायत तिकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अशाप्रकारे विहीर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. Vihir Anudan Yojana 2024

विहीर अनुदान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?

विहीर अनुदान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतो .

विहीर अनुदान योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे उद्देशाने विहीर अनुदान योजना सुरुवात करण्यात आली.

Leave a Comment