Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत भरती जाहीर! ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: Zilla Parishad Yavatmal Recruitment 2025 जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एल.एच.व्ही, फार्मासिस्ट, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र रोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 16 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

ही भरती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहे. ११ महिने या कालावधीसाठीच ही पदे भरली जाणार आहे. त्यामुळे वेतनाव्यतिरिक्त कोणताही भत्ता दिला जाणार नाही. तसेच अर्जदार संबंधित पदासाठी मानसिक व शारीरिक दृष्टया सक्षम असावा. तसेचच त्याच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, यवतमाळ या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडलेली असावी. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Zilla Parishad Yavatmal Recruitment 2025

Zilla Parishad Yavatmal has announced the recruitment of “Full-time Medical Officer, Part-time Medical Officer, Staff Nurse, LHV, Pharmacist, Physician, Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, Ear, Nose and Throat Specialist” posts. This recruitment will be done for a total of 16 vacancies of this post.

This recruitment is completely contractual in nature. These posts will be filled for a period of 11 months only. Therefore, no allowance will be given apart from salary. Also, the applicant should be mentally and physically fit for the relevant post. Also, he should not have any criminal case registered against him.

The application has to be made offline. For this, the application should be sent to the address Zilla Parishad, Yavatmal. Xerox copies of the necessary documents should be attached with the application. Applications received after the last date will not be considered.

The last date for applying is 28 April 2025. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एल.एच.व्ही, फार्मासिस्ट, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र रोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ
  • एकूण जागा – 16 जागा
पदाचे नावपद संख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी01
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी01
स्टाफ नर्स04
एल.एच.व्ही (LHV)01
फार्मासिस्ट02
फिजिशियन01
स्त्रीरोग तज्ज्ञ01
बालरोग तज्ज्ञ01
नेत्र रोग तज्ज्ञ01
त्वचारोग तज्ज्ञ01
मनोविकार तज्ज्ञ01
कान-नाक-घसा तज्ज्ञ01

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS (नोंदणी आवश्यक)
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS (नोंदणी आवश्यक)
स्टाफ नर्सGNM / B.Sc Nursing (नोंदणी आवश्यक)
एल.एच.व्ही (LHV)LHV कोर्स उत्तीर्ण (नोंदणी आवश्यक)
फार्मासिस्टD. Pharm / B. Pharm (नोंदणी आवश्यक)
फिजिशियन (Medicine)MD Medicine / DNB
स्त्रीरोग तज्ज्ञMD/MS (Gyn) / DGO / DNB
बालरोग तज्ज्ञMD (Paed) / DCH / DNB
नेत्र रोग तज्ज्ञMS (Ophthalmology) / DOMS
त्वचारोग तज्ज्ञMD (Dermatology) / DDV
मनोविकार तज्ज्ञMD (Psychiatry) / DPM
कान-नाक-घसा तज्ज्ञMS ENT / DORL / DNB

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: वयोमर्यादा

  • सामान्य/ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे

Maharashtra Department of Registration & Stamps Bharti 2025, नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र मध्ये रिक्त पदासाठी भरती, पात्रता 10 वी, पगार ₹४७,६००, आजच अर्ज करा!!!

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: अनुभव

  • आवश्यक आहे.
  • अनुभव फक्त शासकीय/निमशासकीय संस्थांमध्ये काम केलेलाच ग्राह्य समजला जाईल.

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • यवतमाळ

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी offline पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचे नाव, पद, पत्ता आणि मोबाईल नंबर ही माहिती ठळक आणि स्पष्ट लिहावी.
  • तसेच अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • त्यानंतर पोस्टाने किंवा स्वहस्ते जिल्हा परिषद, यवतमाळ या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • उमेदवाराने वेगळ्या पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
  • अर्जातील सर्व योग्य व अचूक असावी. कोणत्याही टप्प्यावर माहिती खोटी समजल्यास नियुक्ती रद्द केली जाईल.

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • संपूर्ण वर्षांच्या गुणपत्रिका
  • बोर्ड प्रमाणपत्र
  • पदवी / पदविका प्रमाणपत्र
  • संगणक कौशल्ये विषयक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला
  • प्रमाणित अनुभव प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एल.एच.व्ही. व फार्मासिस्ट पदाकरिता संबंधित परिषदेचे वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025 selection procedure

  • सर्व पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • यासाठी एकूण १०० गुणांची निवड प्रक्रिया असेल.
मूल्यांकनाचे निकषगुण मर्यादातपशील / उदाहरण
पात्रतेसाठी आवश्यक शैक्षणिक गुण (Qualifying Exam)50 गुणपात्रतेसाठी लागणाऱ्या परीक्षेतील गुणांची प्रमाणआकारणी करून (Praportion) गुण दिले जातील. उदाहरण: जर B.Sc. Nursing मध्ये 60% गुण असतील तर: 60 x 50 / 100 = 30 गुण
इतर आवश्यक शैक्षणिक अर्हता (Additional Education)20 गुणजास्त शैक्षणिक अर्हता असल्यास गुण. उदाहरण: B.Sc. Nursing आवश्यक असताना जर उमेदवाराकडे B.Sc. Nursing + अतिरिक्त पात्रता असेल तर गुण मिळतील. केवळ B.Sc. Nursing असल्यास गुण नाहीत. Praportion गणना: 60 x 20 / 100 = 12 गुण
संबंधित पदाचा अनुभव30 गुणदर वर्षानुसार अनुभवाचे गुण – प्रति वर्ष 6 गुण, अधिकतम 5 वर्षांसाठी. उदाहरण: 5 वर्षांचा अनुभव असल्यास 5 x 6 = 30 गुण

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 15 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2025

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Zilla Parishad Yavatmal Bharti 2025
Zilla Parishad Yavatmal Bharti 2025

Bombay High Court Nagpur Bharti 2025, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹५२,४००!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment