सातारा जिल्हा परिषद अंतर्गत बारावी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी : ZP Satara Bharti 2024

ZP Satara Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही सर असाल तर शिक्षण किमान12 वी पास अथवा कोणते क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी सातारा जिल्हा परिषद या विभागाने सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत . भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .जिल्हा परिषद सातारा भरती.

Untitled 2024 08 14T104923.784

ZP Satara Bharti 2024 : विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत . अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 19 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे . मुदत संपल्यानंतर ज्या उमेदवारांनी केलेले आहेत अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत . शेजारी भरतीची प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत .

जिल्हा परिषद सातारा भरती/ZP Satara Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती…

  • सातारा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर आलेल्या जाहिरातीनुसार, या भरतीसाठी सगळ्या रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखत घेऊन केली जाणार आहे. .
  • तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे . ZP Satara Bharti 2024
  • या भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या उमेदवारांची निवड केली जाणार आहे . या भरतीत निवडलेल्या उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेत कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे .
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लाभ नोकरीसाठी जाण्याची गरज नाही जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन देखील दिले जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे .

भरतीचे नाव जिल्हा परिषद सातारा भरती 2024
भरती विभाग जिल्हा परिषद विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरीच्या संधी
पदाचे नाव डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता बारावी
नोकरीचे ठिकाण सातारा

ZP Satara Bharti 2024 : जिल्हा परिषद सातारा भरती 2024 ही भरती जिल्हा परिषद विभागात नोकरी मिळवून देणार आहे . तसेच सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी उमेदवारांना मिळणार आहेत . सदरील भरती मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर ही भरती केली जाणार आहे . सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा . उमेदवाराला मराठी टंकलेखन 30 शब्द इंग्रजी टंकलेखन एमएससीआयटी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा . या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सातारा महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे .

जिल्हा परिषद सातारा भरतीसाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ZP Satara Bharti 2024

अर्ज करण्यासाठी शुल्क शुल्क नाही
वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष
वेतनश्रेणी 20650 रुपये महिना
भरतीची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे
अर्ज करण्यासाठी शेवटची मदत 19 ऑगस्ट 2024
पाठवण्याचा पत्ता सातारा जिल्हा परिषद सातारा

ZP Satara Bharti 2024 साठी वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहेत ?

  • सातारा भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे असावे या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही .
  • तसेच परिषद सातारा भरती यामध्ये वेतन श्रेणी 20 हजार रुपये 450 पासून महिन्याला सुरुवात होणार आहे .
  • या भरतीमध्ये उमेदवारांनी निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .
  • साधारण भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 19 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे अर्ज पाठवण्याचा कोणता सातारा जिल्हा परिषद सातारा इथे अर्ज पाठवायचा आहे . ZP Satara Bharti 2024

ZP Satara Bharti 2024 : तसेच योग्य ती कागदपत्र जमा करून योग्यता कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर परत सादर करायचे आहेत आणि उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत . तसेच दस्तऐवज म्हणजे कागदपत्रे जमा करून फॉर्म भरल्यानंतर हार्ड कॉपी आणि प्रिंट केलेला पाठवलेला अर्ज वैद्य मांडला जाणार आहे .

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदानावर लोखंडी तार कुंपण योजनेचा लाभ 

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा

सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
  • अर्ज योग्यरीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा. ZP Satara Bharti 2024
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी त्यावर उमेदवाराने आपला सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 19 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • इतर संबंधित दस्तऐवज सलग ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार नाही.
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर निबंध कर्ज वैद्य मानला जाईल शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपली अर्ज तपासून पहावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा किंवा फोटोवर शक्यतो कर तारीख देखील असावे.
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

ZP Satara Bharti 2024 : ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर या नोकरीच्या ऑफिसर वेबसाईटवर जाऊन कर्ज सादर करायचा आहे . तसेच या उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन महिना पडत असल्यामुळे उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बाब आहे 19 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुद्दे देण्यात आलेले आहे त्यानंतर गेलेल्या अर्जित ग्राह्य धरले जाणार नाहीत .

https://www.zpsatara.gov.in/uploads/publications/1723211375.pdf

Leave a Comment